शिवाजी महाराज ऐतिहासिक व्यक्ती इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

महाराज शिवाजी यांचा मृत्यू कसा झाला, कारण काय होते?

2 उत्तरे
2 answers

महाराज शिवाजी यांचा मृत्यू कसा झाला, कारण काय होते?

16
शिवरायांचा मृत्यु कि खून ????? हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे
( शांतपणे पूर्ण माहिती वाचा शिवविनंती )आग्रहाची विनंती वेळ काढूण जरूर वाचा आणी सोबत इतर ठिकाणी शेयर करा आणी कळू द्या जगाला खरा इतिहास.
संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-
१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता.सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असेम्हणत.२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आलेे नाही. या उलट संभाजी राजांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.
३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम या मध्येसंघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?
शिवरायांचा खून का व कसा झाला :--हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतूनप्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी,राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता.आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता.रायगडाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली.कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणूनया कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंतआणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हेतळबीड या ठिकाणी होते. ते राजगड पासून २५०किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :-वा.सी.बेंद्रेलिखित श्री. छ. संभाजी महाराज )
तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचेभोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती.या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली.राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते.म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची  राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माणमंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक)करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले....पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजारामहा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खेमामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती.हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाई या संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ?तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हेअवघे ५० वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते.राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५०व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गतविरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यातआलेला अंत्यविधी.६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन....दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्या खुनाची,राजारामाच्या राज्याभिषेकाची,माहिती गोपनीय ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा काय हेतू होता?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेतू काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजेयांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माणमंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत,अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एकभक्कम पुरावा म्हणजे संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८०रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'.याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.[संदर्भ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]
आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--पुढील संदर्भसाधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृतसाधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचेअसल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला.
"२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी -साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोनवेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - "शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवरविषप्रयोग केला असावा "शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८०रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्रसारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माणमंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.
आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----
१. शिवदिग्विजय - " सोयराबाईं कडून राज्यांना विषप्रयोग झाला "२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते" ३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोनप्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीररावमोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."
चिटणीस बखर,शिवदिग्विजया १८१८सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पणत्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माणमंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाईयांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरणनाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतरकाही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा "गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासातपूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात,कपट कारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माणखोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डावहोता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते.राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातातघ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी,होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी,प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतचया कपटी, स्वराज्यद्रोही,नरपशूना....स्वराज्यप्रेमी,शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला.
उत्तर लिहिले · 13/7/2017
कर्म · 210095
0
शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. त्यांच्या मृत्यूची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • आजार: काही इतिहासकारांच्या मते, शिवाजी महाराज दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांना ताप आणि रक्ताशयाचा (Dysentery) त्रास होता.
  • वृद्धापकाळ: शिवाजी महाराजांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त होते आणि त्या काळात सरासरी आयुर्मान कमी असल्याने वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर कमजोर झाले होते.
  • राजकीय आणि लष्करी जबाबदाऱ्या: शिवाजी महाराजांवर सतत राजकीय आणि लष्करी जबाबदाऱ्यांचा भार होता, ज्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळाला नाही आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते?
दक्षिण मोहीम झाल्यानंतर तब्येत सुधारण्यासाठी शिवाजी महाराज कोणत्या गडावर राहिले होते?
शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या?
अष्टप्रधान मंडळ आणि शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते?
रोहिला सरदारांची ऐतिहासिक घटना, ठिकाण, व्यक्ती आणि समाधीची नावे लिहा.