3 उत्तरे
3
answers
शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले?
12
Answer link
शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले खाली दिले आहेत तर राजांनी 111 किल्ले बांधले असल्याची इतिहासात नोंद आहे
रत्नागिरी:1.आंबोळगड2.बाणकोट3.बारवाई4.भवानीगड5.फत्तेगड / फतेदुर्ग 6.गोवा किल्ला7.गोपाळगड8.गोवळकोट9.कनकदुर्ग 10.कोळकेवाडी दूर्ग11.महिमतगड12.महिपतगड13.मंडणगड14.माणिकदूर्ग15.रसाळगड16.रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला )17.सुमारगड18.सूवर्णदूर्ग
सिंधुदुर्ग
1.भगवंतगड2.भरतगड3.देवगडचा किल्ला4.डच वखार (वेंगुर्ला कोट)5.हनुमंतगड6.खारेपाटण7.कोटकामते8.महादेवगड9.मनोहर-मनसंतोष गड10.नारायणगड (आंबोली)11. निवतीचा किल्ला12.पद्मगड (मालवण)14.राजकोट15.रामगड16.सर्जेकोट (मालवण)17.शिवगड18.सिध्दगड ( मालवण )19.सिंधुदुर्ग20.वेताळगड21.यशवंतगड (रेडीचा किल्ला)
रायगड
1.अवचितगड2.भीमाशंकर3.भिवगड / भिमगड4.बिरवाडी5.चांभारगड6.चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक6.चंद्रगड(ढवळगड)7.कुलाबा किल्ला8.ढाकचा बहिरी9. द्रोणागिरी10.घोसाळगड11.ईरशाळ12.जंजिरा13.कर्नाळा14.खांदेरी15.खुबलढा किल्ला (थळचा किल्ला)16.कोर्लई17.कुर्डुगड (विश्रामगड)18. लिंगाणा19.मानगड20.मंगळगड21.माणिकगड22.मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर)23.मृगगड24.पदरगड25.पद्मदूर्ग (कासा किल्ला)26.पालगड27.पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला)28.पेब (विकटगड)29.पेठ / कोथळीगड30.प्रबळगड31.रायगड32.रेवदंडा33.सागरगड (खेडदूर्ग)34.सामराजगड35.सांकशीचा किल्ला36.सरसगड37.सर्जेकोट (रायगड)38.शिवथरघळ39.सोंडाई40.सोनगिरी (कर्जत जवळ)41.सुधागड42.तळगड43.उंदेरी

0
Answer link
शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले याबद्दल निश्चित आकडेवारी देणे कठीण आहे, परंतु त्यांनी सुमारे ३०० किल्ले जिंकले किंवा ताब्यात घेतले असे मानले जाते.
शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांविषयी काही माहिती:
- शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक किल्ले जिंकले आणि त्यांचे साम्राज्य वाढवले.
- त्यांनी तोरणा, राजगड, कोंढाणा (सिंहगड), पुरंदर, आणि जावळी हे महत्वाचे किल्ले जिंकले.
- शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमुळे मराठा साम्राज्याची शक्ती वाढली.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: