3 उत्तरे
3
answers
मोरया, या शब्दाचा नेमका अर्थ काय?
14
Answer link
बाप्पाच्या नावाबरोबर म्हणाला जाणार शब्द म्हणजे मोरया. मोरया गोसावी हे १४व्या शतकातील गाणपत्य समाजातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करुन दिला की "मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची स्थापना केली काही कळाने मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली.
बाप्पा बरोबर मोरया बोलून आपण भक्ताचा पण सन्मान करतो.

0
Answer link
मोरया , या शब्दाचा नेमका अर्थ काय?

sicher! 'मोरया' या शब्दाचा अर्थ आणि तो कसा उपयोगात येतो, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे:
मोरया शब्दाचा अर्थ:
‘मोरया’ हा शब्द गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करण्यासाठी वापरला जातो.
या शब्दाचा अर्थ आनंद, उत्सव आणि विजय असा होतो.
मोरया शब्दाचा उपयोग:
- गणेशोत्सवात गणपतीची स्तुती करताना "गणपती बाप्पा मोरया" असा जयघोष करतात.
- हा शब्द सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
- मोरया हे नाव व्यक्ती आणि संस्थांना देखील दिले जाते, जेणेकरून ते नेहमी सकारात्मक आणि उत्साही राहावे.