निकाल
स्वभाव
मानसशास्त्र
भावनिक व्यवस्थापन
मला दहावीला ८३% आहेत, ते पण कोणताही क्लास न करता. तरी पण लोक बोलतात की खूप कमी टक्के आहेत आणि चिडवतात, याचा मला खूप त्रास होतो आणि मग मी त्यांना मारतो, म्हणजे याचा अर्थ आहे की माझा राग खूप आहे; मग मला राग येऊ नये यासाठी काय करावे लागेल?
3 उत्तरे
3
answers
मला दहावीला ८३% आहेत, ते पण कोणताही क्लास न करता. तरी पण लोक बोलतात की खूप कमी टक्के आहेत आणि चिडवतात, याचा मला खूप त्रास होतो आणि मग मी त्यांना मारतो, म्हणजे याचा अर्थ आहे की माझा राग खूप आहे; मग मला राग येऊ नये यासाठी काय करावे लागेल?
21
Answer link
निदकाचे घर असावे शेजारी.... " माझ्या हि बाबतीत असेच झाले मला 10 ला 65% व माझा चुलत भावाला गावाकड़े 84% पडले घरचान कडून नातेवाईकान कडून खूप बोलणे ऐकावे लागले होते.तेव्हा पासून मी खूप अभ्यासाला लागलो.आणि12 वीला 84% sci पाडलेआणि माझा चुलत भावाला 12वीला 52 % पडले आणि त्याची इच्छा नसताना त्याला microbio bsc la admission घ्यावे लागले.हे निदक मला भेटले नसते तर मला सुद्धा 40-50 भेटले असते .राग येणे वाईट तेवढे चांगले पण आहे भरपूर थोरव्यक्ती रागा मुले सुद्धा पुढे गेलेले आहे म्हणून माझा मते राग चांगले आहे पण तो अभ्यासातच काढा.एकच म्हनायचे आहे ज्ञान नसेल ना तर सल्ले देऊ नका,आणि तुझा मध्ये जर काबीलीयत असेल तर success झक मारत तुझा कडे पोहचेल.स्वामी समर्थ जप नेहेमी जपत राहा राग 100% control होईल..👍
2
Answer link
ध्यान करा ..... जस्ट रिलॅक्स ॲप डाउनलोड करा .. आणि रोज १० मिनिटं ध्यान करा ....... किंवा सतत विचार करा की मला यापुढे राग येणार नाही . नाहीच ....
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:
दहावीमध्ये ८३% गुण मिळवणे ही एक चांगली गोष्ट आहे. कोण काय म्हणतं यावर लक्ष देऊ नका. स्वतःच्या Hard work वर विश्वास ठेवा.
राग कमी करण्यासाठी काही उपाय:
- श्वासोच्छ्वास व्यायाम: जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू सोडा. यामुळे तुम्हाला शांत वाटेल.
- ध्यान (Meditation): रोज १०-१५ मिनिटे ध्यान करा.
- शारीरिक व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि राग नियंत्रणात राहतो.
- वेळेचे व्यवस्थापन: कामांची प्राथमिकता ठरवून वेळेचं नियोजन करा.
- सकारात्मक विचार: नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- मनोरंजन: चित्रपट पाहणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या गोष्टींमधून आराम मिळवा.
- समस्या सोडवा: रागाचे कारण शोधून त्यावर तोडगा काढा.