4 उत्तरे
4 answers

हॅलो ला मराठीत काय म्हणतात?

6
खरं पाहिले तर त्या वेळेला टेलिफोनचा म्हणजेच टेलिग्राम याचा शोध लावला ते म्हणजे ग्राहम बेल. त्यांच्या प्रेयसीचे नाव हॅलो होते. प्रथम फोन लावला त्यावेळेला त्याची प्रेयसी आठवली आणि त्यांनी हाक मारली हॅलो म्हणून. आज पर्यंत प्रथम फोन लागला की हॅलो सांगण्याची पद्धत आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही. राम राम किंवा नमस्कार आपण जुळवून घेतो म्हणून ठीक आहे. पण फोनवर संभाषण करताना जी आपली इष्ट देवता आहे त्या देवाचे नाव घ्या किंवा इष्टदेवता नसेल तर नमस्कार किंवा राम राम या पद्धतीने संभाषण करा.
उत्तर लिहिले · 3/9/2019
कर्म · 10535
5
नमस्कार आणि रामराम या दोन्ही पैकी कुठल्याही एका शब्दाचा वापर करू शकता.
तुमचा महाराष्ट्रा मध्ये जन्म होऊन सुध्दा जर तुम्हाला "हॅलो" ला मराठी मध्ये काय म्हणतात तर तुमच्या वर धिक्कार आहे.
उत्तर लिहिले · 11/5/2017
कर्म · 415
0

हॅलोला मराठीमध्ये नमस्कार म्हणतात.

या व्यतिरिक्त, तुम्ही नमस्ते, आदाब किंवा राम राम असेही म्हणू शकता. हे अभिवादन करण्याची पारंपरिक पद्धत आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

न, न, वी, डा, स , का, ठ , ध्या, कु म्हण शोधून दे?
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः?
गहूची किचळीला मराठी मध्ये काय म्हणतात?
संस्कृत भाषेत वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करा?
संस्कृतमधील वर्णमाला सविस्तर स्पष्ट करा?
चिमणी या पक्षासाठी संस्कृत शब्द कोणता आहे?
संस्कृत वर्णमालेनुसार ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?