3 उत्तरे
3
answers
NCERT ची सर्व पुस्तके कोणत्या साईटवर मिळतील?
4
Answer link
NCERT Books (Philoid) हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. इयत्ता १ ते १२ पर्यंतची सर्व NCERT पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही ती डाउनलोड करून तुमच्या संग्रहात ठेवू शकता.
2
Answer link
गुगल वर NCERT books असं type करून सर्च करा. त्यानंतर scroll वर करून Download NCERT text books and CBSE हा पर्याय निवडा. तुम्हाला सर्व वर्गाची पुस्तके दिसतील, हवं ते पुस्तक डाउनलोड करू शकता.
0
Answer link
NCERT (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) ची सर्व पुस्तके PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत:
- NCERT Website: www.ncert.nic.in
- NCERT e-Pathshala: epathshala.nic.in
तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला आवश्यक असलेली पुस्तके डाउनलोड करू शकता.