संशोधन मोबाईलचा इतिहास तंत्रज्ञान

मोबाईल चा शोध कोणी लावला ?

2 उत्तरे
2 answers

मोबाईल चा शोध कोणी लावला ?

9

मोबाइल चा शुद्ध मार्टिन कोपर यांनी लावला.
१९४०च्या दशकात फोनची सुविधा उपलब्ध झाली.
आणि पुढची तीन दशकं यावर बरचं संशोधन झालं.
३ एप्रिल १९७३ ला पहिला मोबाईल फोन कॉल झाला.. मोटोरोला कंपनीचे इंजीनिअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता...तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता...
त्या घटनेला 3 एप्रिलला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतील...
उत्तर लिहिले · 31/3/2017
कर्म · 21355
0

मोबाईलचा शोध मार्टिन कूपर यांनी लावला. ते मोटोरोला कंपनीत काम करत होते. त्यांनी 3 एप्रिल 1973 रोजी पहिला मोबाईल कॉल केला.

मार्टिन कूपर यांना 'मोबाईल फोनचे जनक' मानले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1420

Related Questions

मोबाईलचा शोध कोणी लावला? तसेच त्याच्या पत्नीचे नाव काय?
मोबाइलचा शोध कोणी लावला?
मोबाईलचा शोध कोणी लावला आणि केव्हा?