2 उत्तरे
2
answers
मोबाइलचा शोध कोणी लावला?
2
Answer link
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
0
Answer link
मोबाइलचा शोध मार्टिन कूपर यांनी लावला. ते मोटोरोला कंपनीत काम करत होते. त्यांनी 3 एप्रिल 1973 रोजी पहिला मोबाइल कॉल केला.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: