3 उत्तरे
3
answers
प्रज्योत नावाचा अर्थ काय?
0
Answer link
प्रज्योत नावाचा अर्थ name meaning या वेब वरून सहज मिळून जाईल व इतर नावाचे सुद्धा
धन्यवाद उत्तर पसंत असल्यास फ़ॉलोव करा मला
धन्यवाद उत्तर पसंत असल्यास फ़ॉलोव करा मला
0
Answer link
प्रज्योत म्हणजे ज्योतीद्वारे उजेड देणारा. इंग्लिशमध्ये याला Lightning Candle; Brightness; Lightened म्हणतात.
0
Answer link
प्रज्योत या नावाचा अर्थ 'प्रकाश' किंवा 'उजेड' असा होतो.
हे नाव सकारात्मकता आणि तेजाचे प्रतीक आहे.