3 उत्तरे
3
answers
तेजल नावाचा अर्थ काय?
0
Answer link
तेजल म्हणजे जिच्यामध्ये खूप तेज (सौंदर्य) आहे आणि अशी जी तेजाने (सौंदर्याने) मढलेली आहे.
0
Answer link
तेजल नावाचा अर्थ तेज, चमक किंवा प्रकाश असा होतो. हे नाव व्यक्तिमत्त्वातील तेजस्वीता आणि सकारात्मकता दर्शवते.