3 उत्तरे
3
answers
सचिन नावाचा अर्थ काय आहे?
30
Answer link
नाव कोणी ठेवलं.... त्याला विचारा.... नावाचा अर्थ समजून घेऊन काय हिमालयावर झेंडे गाडायचे आहेत का?
7
Answer link
सचिन नावाचा अर्थ इंद्र आहे आणि तुम्हाला कुणीतरी उत्तर दिलंय की ज्यांनी नाव ठेवले आहे, त्यांना विचारा आणि हिमालय मध्ये झेंडे गाडणार आहेत... चुकीचे आहे. आपल्याला उत्तर माहिती नाही, तर देण्याच्या भानगडीत पडू नये. शेवटी उत्तर ॲप आपले आहे... धन्यवाद! राग मानू नये.
0
Answer link
सचिन हे भारतीय नाव आहे. सचिन नावाचा अर्थ खालीलप्रमाणे दिला आहे:
- सत्यनिष्ठ: 'सच' म्हणजे सत्य. 'सचिन' म्हणजे सत्यनिष्ठ, प्रामाणिक.
- शिवाचा अंश: काही लोकांच्या मते सचिन हे भगवान शंकराचे नाव आहे.
अधिक माहितीसाठी: