3 उत्तरे
3
answers
पापडाला English मध्ये काय बोलतात?
3
Answer link
English मध्ये पापड़ाला Papudam असे म्हणतात.
Meaning of पापड(Papad) in English Noun Wafer POPADUM POPPADAM
Meaning of पापड(Papad) in English Noun Wafer POPADUM POPPADAM
2
Answer link
पापडाला इंग्लिश मध्ये cracker म्हणतात
आपण इंग्लिश vocabulary साठी google translater apps चा वापर करु शकता
आपण इंग्लिश vocabulary साठी google translater apps चा वापर करु शकता
0
Answer link
पापडाला इंग्रजीमध्ये 'Poppadum' किंवा 'Papad' म्हणतात.
Poppadum/Papad: हे पातळ, कुरकुरीत भारतीय खाद्य आहे, जे डाळ, तांदूळ किंवा हरभरा पिठापासून बनवले जाते. हे भाजून किंवा तळल्यावर खायला तयार होते.