लघु व्यवसाय
5
Answer link
खूप लहान व्यवसाय आहेत.
1) मेस चालवणे
2) नाश्त्याचा स्टॉल लावणे
3) लेडीस ड्रेस मटेरियल विकणे
4) मिरची , मसाले घरी दळून पॅकिंग करून विकणे
5) एखाद्या ब्रेडचे फर्सचे छोटे पॅकिंग ची एजन्सी घेऊन मार्केटिंग करणे
6) स्वतःचे गृह उद्योग सुरू करणे जसे की पापड, कुरडई, इ. बानूवून देने विकणे.
7)वेग वेगळे आयुवेदीक चहा चा स्टॉल लावणे
8) केळी चिप्स, शेंगदाणे, फुटाणे पॅकिंग करून बार वाल्यानं विकणे.
9) सेंद्रिय भाजीपाला विकणे
10) पाणीपुरीचा स्टॉल लावणे
तुम्हाला यापैकी जो योग्य वाटेल तो व्यवसाय तुम्ही करू शकतात. छोटीशी सुरुवात करून एक मोठ्या लेवल ला तुमचा व्यवसाय वाढवा काही अनुभव नसेल तर एकदम मोठी रिस्क घेऊ नका.
धन्यवाद.

38
Answer link
मी उत्तर टीमला विनंती करतो की जे लोक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्या लोकांची आयडी लगेच ब्लॉक करावी. अशा प्रकारचे लोक या ॲपचा विचित्र कारणांसाठी उपयोग करायला पाहतात. हे लोक असलेच कोणतेतरी फालतू प्रश्न विचारून दुसऱ्यांचा वेळ फुकट घालवतात आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना या ॲपमध्ये इंटरेस्ट राहत नाही.
2
Answer link
खालील लिंक्सवर क्लिक करुन या प्रश्नाचे उत्तर वाचु शकता
मला एक स्मॉल स्केल बिझनेस चालू करायचा आहे तर पर्याय सांगा..??
50 te 60 hajarapasun konta business ubha karu shakto ?
कमी भांडवली व्यवसाय कोणते ?
असा कोनता कमीत कमी पैसे इनवेस्ट करुन बिसनेस करता येईल ?
द्रोण बनविण्याचा व्यवसाय ?
मी 1 लाख रुपयात कोणकोणते बिजनेस सुरु करू शकतो ?
कमी बजेटमध्ये बिजनेस कसा करावा, त्यासाठी काय काय लागेल ?
छोटा व्यवसाय करायचा आहे काय करावे ?
मला घरी काहीतरी छोटासा उद्योग सुरु करता येईल का जे कि मिसेस हि ते करु शकेन?

1
Answer link
सर तुम्हाला जो पण व्यवसाय सुरु करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती मिळवा .त्या व्यवसायातील + - पॉईंट लक्षात घ्या .
त्या व्यवसाया संबंधी पूर्ण अभ्यास करा
आणि नंतर तो व्यवसाय सुरू करा.
त्या व्यवसाया संबंधी पूर्ण अभ्यास करा
आणि नंतर तो व्यवसाय सुरू करा.
5
Answer link
जर तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही जो काही व्यवसाय करण्याचा विचार करत आहात, जसे की शेळीपालन, कुटीर उद्योग, कपड्यांचे दुकान, भाजीपाला व्यवसाय, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल शहरात नेऊन विकणे, असे खूप व्यवसाय आहेत. त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे.
0
Answer link
छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही उपयोगी सूचना:
1. व्यवसायाची निवड:
- तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे आणि अनुभव आहे, हे सर्वप्रथम ठरवा.
- बाजारपेठेत कोणत्या गोष्टींची मागणी आहे आणि तुम्ही काय वेगळे देऊ शकता, याचा विचार करा.
2. व्यवसाय योजना (Business Plan):
- व्यवसायाची योजना तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.
- तुमचे ध्येय, बाजारपेठ विश्लेषण, आर्थिक अंदाज आणि विपणन योजना (marketing plan) स्पष्टपणे मांडा.
3. भांडवल (Capital):
- व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागेल याचा अंदाज घ्या.
- स्वतःची बचत, कर्ज, किंवा गुंतवणूकदारांकडून (investors) पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा.
4. कायदेशीर प्रक्रिया (Legal Process):
- तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक परवाने (licenses) आणि नोंदणी (registration) करा.
- GST आणि इतर कर (taxes) नियमांनुसार भरा.
5. विपणन आणि विक्री (Marketing and Sales):
- तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी विपणन কৌশল वापरा.
- सोशल मीडिया, वेबसाइट, आणि स्थानिक जाहिरातींचा (local advertisements) वापर करा.
6. ग्राहक सेवा (Customer Service):
- उत्कृष्ट ग्राहक सेवा देऊन ग्राहकांना संतुष्ट ठेवा.
- ग्राहकांकडून अभिप्राय (feedback) घ्या आणि त्यानुसार सुधारणा करा.
7. आर्थिक व्यवस्थापन (Financial Management):
- व्यवसायातील खर्च आणि जमा हिशोबाने ठेवा.
- नियमितपणे आपल्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करा.
8. सतत शिका (Keep Learning):
- आपल्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकत राहा.
- बाजारपेठेतील बदलांनुसार आपल्या व्यवसायात बदल करा.
तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे यावर अधिक माहिती देऊ शकेन.