7 उत्तरे
7
answers
स्मॉल बिजनेस कोणता आहे?
38
Answer link
मी उत्तर टीमला विनंती करतो की जे लोक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्या लोकांची आयडी लगेच ब्लॉक करावी. अशा प्रकारचे लोक या ॲपचा विचित्र कारणांसाठी उपयोग करायला पाहतात. हे लोक असलेच कोणतेतरी फालतू प्रश्न विचारून दुसऱ्यांचा वेळ फुकट घालवतात आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना या ॲपमध्ये इंटरेस्ट राहत नाही.
32
Answer link
तुझी आई पण एक अंटी च आहे हे लक्षात ठेव... तुझ्या सारखाच कोणी तर अंटी चा नाद असलेला तुझ्या आईला पटवुन यौन संबंध ठेवले तर कसे वाटेल त्यासाठी हा घाण विचार मनातुन काढुन टाक...
कारण तुझी आई म्हणजे आई आणि दुसर्यांची आई म्हणजे अंटी हे वाईट विचार आहे तुझे...
कारण तुझी आई म्हणजे आई आणि दुसर्यांची आई म्हणजे अंटी हे वाईट विचार आहे तुझे...
0
Answer link
स्मॉल बिजनेस (Small Business) म्हणजे काय?
स्मॉल बिजनेस म्हणजे लहान स्तरावर चालवला जाणारा व्यवसाय. ह्या व्यवसायात कमी गुंतवणूक आणि मनुष्यबळ वापरले जाते. हे व्यवसाय सामान्यतः स्थानिक पातळीवर ग्राहकांना सेवा पुरवतात.
स्मॉल बिजनेसची काही उदाहरणे:
- किराणा दुकान
- बेकरी
- सलून
- टेलरिंग शॉप
- छोटे रेस्टॉरंट
स्मॉल बिजनेस सुरू करण्याचे फायदे:
- कमी गुंतवणूक
- स्वतःचा बॉस असणे
- स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करणे
टीप: कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे.