12
घरी करता येण्यासारखे खूप उद्योग आहेत, जसे की पापड लोणचे बनवणे, मेणबत्ती उद्योग, हळद-मिरची कांडप, शिलाई काम, अगरबत्ती बनवणे. याबाबत अधिक माहिती शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार या वेबसाईटवर मिळेल.
उत्तर लिहिले · 25/5/2017
कर्म · 210095