5
Answer link
जर तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही जो काही व्यवसाय करण्याचा विचार करत आहात, जसे की शेळीपालन, कुटीर उद्योग, कपड्यांचे दुकान, भाजीपाला व्यवसाय, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल शहरात नेऊन विकणे, असे खूप व्यवसाय आहेत. त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे.