4
१)कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायची माहीती गोळा करा.
२) वरील व्यवसायासाठी आपणास भांडवल किती लागत ते जाणून घ्या.
३)भांडवल कमी पडत असेल तर वरील व्यवसायची IT Return फाईल काढून बॅकशी संपर्क साधा.
४) वरिल कोणताही व्यवसाय सुरू करताना संबधीत व्यवसायचा परवाना काढून घ्या.
५)सुरूवातीला स्वत: हून मेहनत घ्या.
व्यवसायाला चालना भेटत गेल्यास कामाला माणसं ठेवा.


उत्तर लिहिले · 30/5/2017
कर्म · 280