2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        शिकारी मातेच्या मंदिराच्या छताबद्दल काय गूढ आहे?
            0
        
        
            Answer link
        
        
 शिकारी माता मंदिराच्या छताबाबत एक गूढ गोष्ट सांगितली जाते. असे म्हणतात की, हे मंदिर अनेक वेळा छत बांधण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रत्येक वेळी छत कोसळले.
 
 
 हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात हे मंदिर आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, देवतेने छताची बांधणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आजही हे मंदिर छताशिवाय आहे. या घटनेमागील रहस्य अजूनही उलगडलेले नाही.
 अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
 
 
 
            0
        
        
            Answer link
        
        *🏪श्री शिकारीमातेच्या पुरातन मंदिराच्या छताचे रहस्य अद्याप कायम !* 

        ————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
महाभारत काळात अज्ञात वासात असतांना पांडवांनी हे मंदिर बांधले होते. https://bit.ly/4ja1O66 सिमला (हिमाचल प्रदेश) – मंडी जिल्ह्यात एका उंच शिखरावर वसलेल्या श्री शिकारीमातेच्या मंदिराचे छत बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; मात्र आजपर्यंत ते कुणीच बांधू शकलेले नाही. पांडवांनी अज्ञातवासात असतांना हे मंदिर बांधले होते. त्यांनी जाणूनबुजून या मंदिराचे छत बांधले नव्हते, तर मोकळ्या आकाशाखाली या मूर्तीची स्थापना केली होती.

Ⓜसमुद्रसपाटीपासून २ सहस्र ८५० मीटर उंचीवर हे मंदिर आहे.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. तेथून निघतांना पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. या ठिकाणी अनेक शिकारी रहायचे. शिकारीला निघण्यापूर्वी ते देवीला प्रार्थना करायचे आणि त्यांना यात यशही मिळायचे. तेव्हापासून या मंदिराला शिकारीमातेचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24