3 उत्तरे
        
            
                3
            
            answers
            
        हक्की पिक्की आदिवासी जमात भारतात कोठे आढळतात?
            0
        
        
            Answer link
        
        कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते.
        
            0
        
        
            Answer link
        
        हक्की पिक्की आदिवासी जमात भारतात कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते.
        हक्की-पिक्की ही आदिवासी जमात भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यात, विशेषतः ज्या भागात जंगल आहे तिथे राहतात. सुदानमध्ये गृहयुद्ध भडकले असून या संघर्षात कर्नाटकातील या आदिवासी जमातीचे १८१ लोक अडकले आहेत.
.
हक्की-पिक्की कोण आहेत? या शब्दाचा अर्थ काय?
हक्की-पिक्की ही आदिवासी जमात भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये आढळते. विशेषतः ज्या भागात जंगल आहे, त्याच्या आसपास या जमातीचे लोक राहतात. हक्की पिक्की हा शब्द कन्नड भाषेतील आहे. हक्की म्हणजे ‘पक्षी’ आणि पिक्की म्हणजे ‘पकडणारा’ या अर्थाने हक्की-पिक्की म्हणजे पक्षी पकडणारे लोक. सेमी नोमॅडिक ट्राइबमध्ये या जमातीचा समावेश करण्यात आलेला आहे. पक्षी पकडणे आणि शिकार करणे, हे या जमातीचे पारंपरिक काम आहे.
…
२०११ च्या जनगणनेनुसार, कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीची लोकसंख्या ११ हजार ८९२ एवढी आहे. कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते. उत्तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात या जमातीला मेल-शिकारी या नावाने ओळखले जाते.
            0
        
        
            Answer link
        
        हक्की पिक्की ही आदिवासी जमात प्रामुख्याने कर्नाटक राज्यात आढळते. 
        हक्की पिक्की जमातीबद्दल अधिक माहिती:
- हक्की पिक्की ही एक भटक्या जमात आहे.
 - ते पारंपरिकरित्या जंगलात राहतात आणि शिकार, जCollection करणे आणि औषधी वनस्पती गोळा करणे यांसारख्या कामांमध्ये गुंतलेले आहेत.
 - ह्या जमातीतील लोक स्वतःला रामाचे वंशज मानतात.
 - हक्की पिक्की भाषेला अधिकृत मान्यता नाही.
 
भारतातील इतर राज्यांमध्ये हक्की पिक्की जमातीची वस्ती:
- कर्नाटक
 - आंध्र प्रदेश
 - तेलंगणा
 - महाराष्ट्र