झोप आरोग्य

रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये आणि अधून मधून जाग यायला पाहिजे, यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये आणि अधून मधून जाग यायला पाहिजे, यासाठी काय करावे?

0
रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप ही चांगली असते तुमची रात्रीची झोप चांगली लागेल तर तुमची झोप पूर्ण झाली तर आपल्या मनावरचा ताण कमी होतो आपली झोप पूर्ण झाली की आपल्याला ताजेतवाने वाटते
हो तुमचा प्रश्न असा आहे अधूनमधून जाग आली पाहिजे तर त्या साठी ही झोप तुमची कारणीभूत आहे त्यासाठी तुम्हाला दुपारी ही भरपूर झोप काढावी. लागणार.तरच तुम्हाला रात्री झोप गाढ झोप लागणार नाही आणि तुम्हाला रात्री झोपेतून अधूनमधून जाग येत राहिलं.
पण हे असं करणं चुकीचे आहे 
दुपारी झोप नाही मिळाली तरी चालेल पण रात्री ची शांत झोप लागणे गरजेचे आहे तुमची झोप व्यवस्थित असेल तर तुमचं आरोग्य उत्तम राहील
तुम्ही असा प्रश्न का केला आहे हे समजलं नाही. 
गाढ झोप न येण्याची कारणे असतात
1.घरामध्ये काही अडचणी समस्या एखादी व्यक्ती आजारी वगैरे
2.रात्रीची नोकरी,

3.डोक्यातील विचार 
4.घरात लहान बाळ
या गोष्टी असतील तर रात्रीची गाढ झोप लागणार नाही.अधूनमधून जाग येईल
आणि ही जाग असते आपल्या काळजी ची आणि भितीची.
उत्तर लिहिले · 6/8/2023
कर्म · 53750
0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये आणि अधून मधून जाग यायला पाहिजे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले राहील. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

सतत चिडचिड होते. टाळायचा विचार करतोय पण नियंत्रण रहात नाही, काय करावे?
दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
सेक्स पॉवर कमी करण्यासाठी काय करावे?
आर.सी.एच. कॅम्पच्या आयोजनाकरिता ए.एन.एम. ची भूमिका व जबाबदाऱ्या लिहा?
आपण आपल्या उपकेंद्रात कोणकोणत्या नोंदवह्या ठेवाल?
नव्याने उघडलेल्या उपकेंद्रात आपली ए.एन.एम. म्हणून नियुक्ती झालेली आहे का?
शीत साखळीवर टीपा लिहा?