1 उत्तर
1
answers
अंतर ही कोणती राशी आहे?
0
Answer link
अंतर ही अदिश राशी आहे.
ज्या राशीला केवळ परिमाण असते, दिशा नसते, तिला अदिश राशी म्हणतात.
उदाहरण: वस्तुमान, तापमान, वेळ, क्षेत्रफळ, घनफळ, अंतर, चाल, ऊर्जा, विद्युतधारा, दाब, इत्यादी.