2 उत्तरे
2
answers
एकूण राशी किती अनुक्रमे?
4
Answer link
एकूण राशी १२ आहेत. नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत.
12 राशींमध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यांचा समावेश आहे.
0
Answer link
एकूण राशी 12 आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- मेष
- वृषभ
- मिथुन
- कर्क
- सिंह
- कन्या
- तूळ
- वृश्चिक
- धनु
- मकर
- कुंभ
- मीन