ज्योतिष भविष्य राशी

गणेश नावाची रास कोणती?

5 उत्तरे
5 answers

गणेश नावाची रास कोणती?

5
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी

है सर्व नावाची सुरुवात होणारे ची राशी मकर आहे।

मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ

वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो

मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह

कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो

सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे

कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो

तुला- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते

वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू

धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे

मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी

कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा

मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

नावाची सुरुवाती च अक्षर हे आपली राशी असते।

म्हणजे गणेश या शब्दाची राशी मकर आहे।
उत्तर लिहिले · 25/8/2020
कर्म · 34235
0
गणेश
उत्तर लिहिले · 9/7/2021
कर्म · 0
0

गणेश या नावाची राशी कुंभ आहे.

टीप: नावाप्रमाणे राशी निश्चित करणे हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते. अचूक माहितीसाठी जन्मवेळेनुसार ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणे अधिक योग्य राहील.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

अंतर ही कोणती राशी आहे?
एकूण राशी किती अनुक्रमे?
श्री नावाची रास कोणती येईल?
रास म्हणजे काय?
गणेशचे राशी नाव काय आहे?
बा या अक्षराची कोणती रास असते?
जन्मवेळेनुसार नव रास कशी काढायची?