संस्कृती व्याख्या

संस्कृती म्हणजे काय, थोडक्यात स्वरूप कसे स्पष्ट कराल?

5 उत्तरे
5 answers

संस्कृती म्हणजे काय, थोडक्यात स्वरूप कसे स्पष्ट कराल?

1

 संस्कृतीचा अर्थ व स्वरूप व्याख्या

सामान्य भाषेत संस्कृती म्हणजे चांगले शिष्टाचार व चांगले वर्तन

E.B. Taylor नुसार "संस्कृती ही अशी जटील संपूर्णता आहे ज्यात समाजाचा घटक म्हणून मानवाने संपादीत केलेल्या इतर क्षमतासोबत ज्ञान, श्रद्धा, कला, नैतिकता, दारूदी यांचा समावेश होतो. "

Ellwood म्हणतो की, "संस्कृतीमध्ये मानवाच्या सर्व भौतिक सभ्यता, साधणे, कर वस्त्र, निवारा, यंत्रे आणि उद्योगपद्धती सुद्धा समाविष्ट आहेत.

Brown नुसार भौतिक आणि अभीतिक हे दोघेही एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु संस्कृतीची व्याख्या केली जाऊ शकत नाही तिचे वर्णन करणे अधिक चागले आहे.

लोकांची संस्कृती म्हणजे त्या लोकांचा जिवनाचा मार्ग, ते लोक किंमत करत

असलेल्या गोष्टी ते लोक किंमत करत नसलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनाच्या सवयी त्यांच्या

कलाकृती, ते काय करतात आणि त्यांना काय आवडते हे होय. भौतिक गोष्टी म्हणजे मानवी

मौलिक सभ्यता, शस्त्रे अस्त्रे कपलने मंत्र उद्योग या सर्व बाबी आणि अभौतिक घटक

म्हणजे भाषा, कला, धर्म, नैतिकता, कायदा आणि सरकार

विद्यापीठ शिक्षण आयोग १९४८-४९ संस्कृती व्याख्या अशी करतो की, "मनाचा दृष्टीकोन आणि आत्म्याचा कलT.S. Eliot नुसार "संस्कृती या संत लोकांचे सर्व वैशिष्ट्यपूर्ण कला आणि यांचा समावेश होतो."

महात्मा गांधीजींनी संस्कृतीची पुढील शब्दात केली आहे. "संस्कृती हा पाया

आहे. एक प्राथमिक गोष्ट आहे. ती तुमच्या अगदी लहान सहान वर्तनात आणि तुम्ही कसे बसता

कसे चालता कसे कपडे परिधान करता वगैरे व्यक्ति वर्तनात प्रतिबिंबीसा आंतरिक संस्कृती ही तुमचे भाषण ज्या पद्धतीने तुम्ही पाहुण्याना वागतात आणि एकमेकाशी व नया शिक्षक व वडिलधान्याशी वागतात यातून प्रतिबिंबीत " संस्कृती, शिक्षण, समाज आणि व्यक्तिमत्व हे एकमेकांशी संबंधीत आहे. कारण

मस्कृत व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करते आणि सामाजिक संस्कृतीच्या प्रकारानुसार

शिक्षणाचा प्रकार प्रभावित होतो. समाजात शिक्षणाचे खोत हे सुद्धा शाळेपेक्षा वेगळे असतात.

संस्कृती म्हणजे निकष आणि मानकांची पद्धती जी समाज बन्याच पिढ्यांच्या कालावधीत विकसीत करतो आणि जी या समाजातील लोकाच्या दैनंदिन वर्तनावर खोलवर परिणाम करते.

संस्कृतीचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाला अध्ययन व अनुभवाच्या जाणीवपूर्वक प्रक्रियेद्वारे वर्तणुकीचे असे आकृतीबंध प्रधान करते जे सर्व व्यवसाय आणि सुसंवादात सुमधुर अस्ति आणि सरीता उपयोगी होते.


उत्तर लिहिले · 27/1/2023
कर्म · 53720
0
फड
उत्तर लिहिले · 4/3/2023
कर्म · 0
0

संस्कृती: एक संक्षिप्त स्वरूप

संस्कृती म्हणजे मानवी समाजाच्या सामूहिक जीवनातून निर्माण झालेले विचार, आचार, कला, कौशल्ये, रूढी, परंपरा, आणि मूल्यांचे एकत्रीकरण. हे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते आणि त्या समाजात एक विशिष्ट जीवनशैली निर्माण करते.

संस्कृतीचे स्वरूप:

  • सामूहिक: संस्कृती ही कोणत्याही एका व्यक्तीची निर्मिती नसते, तर ती संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विकसित होते.
  • शिकलेली: संस्कृती जन्मजात नसते, ती समाजात वावरताना शिकावी लागते.
  • परिवर्तनशील: संस्कृती स्थिर नसते, वेळेनुसार आणि गरजेनुसार तीत बदल होत असतात.
  • मूल्य आधारित: प्रत्येक संस्कृती काही मूल्यांवर आधारलेली असते, जी त्या समाजाला योग्य आणि अयोग्य काय आहे हे ठरवते.
  • प्रतीकात्मक: संस्कृतीमध्ये अनेक प्रतीके (symbols) वापरली जातात, जसे की भाषा, कला, आणि धार्मिक चिन्हे, जे विशिष्ट अर्थ व्यक्त करतात.

थोडक्यात, संस्कृती म्हणजे मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, जो आपल्याला आपले सामाजिक आणि वैयक्तिक जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यास मदत करतो.

अधिक माहितीसाठी, आपण या संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?
वाड्मयीन म्हणजे काय?
गृहव्यवस्थापन व्याख्या लिहा?