अध्यात्म देव बुद्धीमत्ता ईश्वर

देव आहेत का नाही?

देव आहे की नाही हा जो तुम्ही प्रश्न केला आहे त्याचे उत्तर आहे देव आहे याअगोदर सुद्धा मी या प्रश्नाचे उत्तर दिले होते परंतु तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो जर देवनसता तर तुम्ही बोललेच नसता कारण सर्व प्राणी मुके आहेत फक्त मनुष्याला बोलता येते यावरून समजा देव आहे दुसरी गोष्ट आपण खातो ते पचवतो कोण त्याचे रक्त कोण बनवतो आपण झोपतो सकाळी स्मृती ज्ञान कोण देतो म्हणजे देव आहे देव चराचरात आहे बघण्याचा दृष्टीकोण ठेवा तिसरी गोष्ट 32 दातात जीभ ओळी कोण ठेवतो चौथी गोष्ट पाच मिनिट नाग दाबून ठेवा तुम्हाला देव आठवेल फुलात सुगंध कोण भरतो या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर देव आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.... धन्यवाद
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

देव आहेत का नाही?

Related Questions

आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे?
निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?