2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        पहाटे हवेमध्ये कोणता वायू असतो?
            0
        
        
            Answer link
        
        पहाटेच्या हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते.
खरे पाहता हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कधी बदलत नाही, मात्र पहाटे हवा थंड असते, प्रदूषण कमी असते आणि या कारणांनी हवेतील दूषित घटक कमी असतात. परिणामी ऑक्सिजन अधिक जाणवून हवा प्रसन्नदायक राहते.
        
            0
        
        
            Answer link
        
        पहाटेच्या हवेमध्ये ऑक्सिजन (Oxygen) वायू असतो. रात्रभर झाडे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) करू शकत नाहीत, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड (Carbon Dioxide) वायूचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजनची पातळी किंचित घटते. पण ऑक्सिजन हा मुख्य घटक असतो.