मूलभूत गरजा अर्थशास्त्र

पहिल्या गरजांचे वर्गीकरण कसे स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

पहिल्या गरजांचे वर्गीकरण कसे स्पष्ट कराल?

0
गरजांचे वर्गीकरण 
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा 
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजा संपादन करा
ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
 गरजा


- (१) गरजा अमर्यादित असतात :

गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज

निर्माण होते. (३) गरजा वयानुसार बदलतात :

गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उद खेळणी, गोष्टींची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्य गरजा असतात; तर संगणक, संदर्भपुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात..

(४) गरजा लिंगभेदानुसार बदलतात:

स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदा., साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्ज् इत्यादी पुरुषांच्या

गरजा असतात.

(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी

वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात :

प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.

(६) गरजा हवामानानुसार बदलतात :

हवामानानुसार, ऋतूनुसार देखील गरजा बदलत जातात. उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते.

(७) गरजा संस्कृतीनुसार बदलतात :

गरजांवर संस्कृतीचाही प्रभाव पडतो. उदा., खाद्यपदार्थं, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार



१) सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात.

कारणे: (१) मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात. (२) गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात, तर काही गरजा पूर्ण होत नाहीत. (३) उदा. उपलब्ध उत्पन्नातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला व त्याच्याजवळील क्रयशक्ती (पैसे) संपली असता, त्याच वेळी त्याला दुचाकी वाहन विकत घेता येत नाही. त्यामुळे सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत.नाहीत.

२) मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. उत्तर:- या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे : (१) गरजांवर हवामान, ऋतू, सवयी, आवडीनिवडी, पसंती इत्यादी घटकांचा मोठा प्रभाव पडतो. (२) हवामानातील बदलांनुसार गरजा बदलतात. उदा. उन्हा सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. (३) आवडीनिवडी, पसंती यांनुसार गरजांच्या बाबतीत व्यक्तींमध्ये भिन्नता आढळते. उदा., कार्यालयात नोकरी करणाऱ्या व्यक्तीस शर्ट-पँट इत्यादी औपचारिक पोशाखाची गरज असते; पाउलट, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस टी-शर्ट, जीन्स इत्यादी अनौपचारिक/ प्रासंगिक पोशाखाची गरज असते. मानवी गरजा या हवामानानुसार व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. म्हणुन,
उत्तर लिहिले · 8/12/2022
कर्म · 53750
0

माणसाच्या पहिल्या गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते:

  1. अन्न:

    अन्न हेComponent जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यात अन्न, पाणी आणि इतर पोषक तत्वांचा समावेश होतो, जे शरीराला ऊर्जा पुरवतात आणि निरोगी ठेवतात.

  2. वस्त्र:

    वस्त्र आपल्याला हवामानापासून संरक्षण करतात. थंडी, वारा आणि ऊन यांपासून बचाव करण्यासाठी तसेच सामाजिक जीवनात आवश्यक असणाऱ्या नैतिकतेचे पालन करण्यासाठी वस्त्र महत्वाचे आहेत.

  3. निवारा:

    निवारा म्हणजे राहण्यासाठी सुरक्षित जागा. हे आपल्याला नैसर्गिक आपत्ती, वन्य प्राणी आणि इतर धोक्यांपासून वाचवते.

या तीन गरजा माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात, ज्या पूर्ण झाल्याशिवाय माणूस जगू शकत नाही.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2480

Related Questions

जगण्यासाठी काय लागते?
माणसाच्या सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होतील का?
माणसाच्या मुलभूत गरजा?
मूलभूत गरजा पूर्तीसाठी आपणास कोणा कोणाची मदत घ्यावी लागते?
मुलतत्व गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची मदत घ्यावी लागते?
मानावाच्या मूलभूत गरजा कोणत्या?
मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर?