घर

आज घरोघरी मिक्सर का वापरतात?

2 उत्तरे
2 answers

आज घरोघरी मिक्सर का वापरतात?

0
कारण मिक्सर घरोघरी वापरतात 
उत्तर लिहिले · 29/11/2022
कर्म · 5
0
आज घरोघरी मिक्सर वापरतात.   पाटा वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम,वेळ वाचतो व कष्ट कमी झाले. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात.

कारण यामुळे वेळेची बचत होते. व शारिरीक उर्जेचा वापर कमी होतो.

:

अगोदरच्या काळात लोक लोखंडी खलबत्ता वापरायचे. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसे विज्ञानात बदल होत गेले. व मिक्सर चा शोध लागला.
उत्तर लिहिले · 2/12/2022
कर्म · 48365

Related Questions

जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?
अग्निहोत्र दररोज एकच व्यक्तीने करावे की घरातील कुणीही केले तरी चालते, तसेच घरातील सर्व जण बाहेरगावी गेल्याने अथवा सुतक वगैरे मध्ये अग्निहोत्र करण्यात खंड पडला तर चालते का , कृपया मार्गदर्शन करावे?
उपक्रम तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळातील असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा?
माझा नवरायचा आयुष्यात एक घरातील मुलगी होती पण तिच लग्न झाल पहिल लग्न जास्त दिवस टिकलं नाही तिने दुसर लग्न केल.. पण ती प्रत्येक वेळी माझाशी तिची तुलना करते.ती घरातील असल्यामुळे मला तिला इग्नोर करता येत नाही मला खुप मानसिक त्रास होतोय त्या मुलीला कस फेस कराव हे समजत नाहीय...?
मला माझ्या खोलीची (रुम) गँलरी वाढवून आतमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी सोसायटीची परवानगी घ्यावी लागते काय?
घरातील माशी हे कीटक आहे का?