2 उत्तरे
2
answers
अनन्यपूर्ण -1 हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
0
Answer link
अन्नपूर्णा-१ हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला प्रियंका मोहिते ठरली आहे. त्यांनी 17 एप्रिल 2023 रोजी ही कामगिरी केली.