गणित uzzles कोडी

सुप भर लाह्या त्यात एक रुपया?

2 उत्तरे
2 answers

सुप भर लाह्या त्यात एक रुपया?

1
चांदण्या व चंद्र
उत्तर लिहिले · 26/10/2022
कर्म · 60
0
मला नक्की कशाबद्दल विचारत आहात हे स्पष्ट होत नाहीये. अधिक माहिती दिल्यास, मी तुम्हाला मदत करू शकेन.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5180

Related Questions

वर पत्रा खाली पत्रा पुढे कुत्रा मागे जत्रा?
शब्द कोडं..😊 आंधळा, मुका, बहिरा, आणि आंधळ्याची बायको हे चौघे असतात. आंधळ्याची बायको बहिरा पळवतो आणि ते पळून जाताना मुका बघतो. मग मुका आंधळ्याला कसं सांगणार कि तुझी बायको आणि बहिरा पळून गेले?
बत्तीस चिरे त्यात नागीण फिरे?
एका व्यक्तीला २ मुली होत्या, प्रत्येक मुलीला १ भाऊ होता, तर त्या व्यक्तीला किती मुले आहेत?
घोडं नाहीतर रेष?, मराठी म्हणी ओळखा
5 जातात 7 येतात?
सोबतच्या आकृतीतील वाक्प्रचारातील मधले अक्षर ओळखा?