गणित uzzles कोडी

एका व्यक्तीला २ मुली होत्या, प्रत्येक मुलीला १ भाऊ होता, तर त्या व्यक्तीला किती मुले आहेत?

3 उत्तरे
3 answers

एका व्यक्तीला २ मुली होत्या, प्रत्येक मुलीला १ भाऊ होता, तर त्या व्यक्तीला किती मुले आहेत?

0
तीन
उत्तर लिहिले · 7/4/2021
कर्म · 0
0
दोन
उत्तर लिहिले · 7/4/2021
कर्म · 20
0

त्या व्यक्तीला एकूण ३ मुले आहेत: २ मुली आणि १ मुलगा. प्रश्नामध्ये प्रत्येक मुलीला एक भाऊ आहे असे म्हटले आहे, याचा अर्थ तो भाऊ दोन्ही मुलींचा आहे. त्यामुळे एकूण मुले ३ होतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5180

Related Questions

वर पत्रा खाली पत्रा पुढे कुत्रा मागे जत्रा?
सुप भर लाह्या त्यात एक रुपया?
शब्द कोडं..😊 आंधळा, मुका, बहिरा, आणि आंधळ्याची बायको हे चौघे असतात. आंधळ्याची बायको बहिरा पळवतो आणि ते पळून जाताना मुका बघतो. मग मुका आंधळ्याला कसं सांगणार कि तुझी बायको आणि बहिरा पळून गेले?
बत्तीस चिरे त्यात नागीण फिरे?
घोडं नाहीतर रेष?, मराठी म्हणी ओळखा
5 जातात 7 येतात?
सोबतच्या आकृतीतील वाक्प्रचारातील मधले अक्षर ओळखा?