भूगोल
मोबाईल
तंत्रज्ञान
मोबाईल चा शोध कोणी व कधी लावला?
मूळ प्रश्न: मोबाईलचा शोध कधी लागला?
विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात टेलिफोनच्या शोधाचा जनक म्हणून अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा उल्लेख असतो.
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ साला अखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
हातातील मोबाईलचा पहिला फोन कॉल मार्टिन "मार्टी" कूपर यांनी केला. ते एक अमेरिकन अभियंता होते.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers