2 उत्तरे
2
answers
"धूळ चारणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
0
Answer link
वाक्यप्रचार: धूळ चारणे
अर्थ: पराभव करणे.
उदाहरण: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली.