जीवशास्त्र कीटक विज्ञान

हाऊसफ्लाय एक कीटक आहे का?

2 उत्तरे
2 answers

हाऊसफ्लाय एक कीटक आहे का?

0
माशी हा घरांमध्ये आढळणारा उडणारा कीटक आहे. हा कीटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे. हा कीटकप्रकार "डिप्टेरा' गटात आहे. डाय म्हणजे दोन आणि टेरा म्हणजे पंख, या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून डिप्टेरा हा शब्द बनला आहे.
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 1975
0

होय, हाऊसफ्लाय (Housefly) एक कीटक आहे.

हा Diptera गণের Muscidae कुटुंबातील आहे.

हाऊसफ्लाय मानवी वस्तींमध्ये सामान्यतः आढळतो आणि रोगराई पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 4300

Related Questions

काही लोकांना डास चावतात तर काहीना नाही असे का?
घरातील माशी हे कीटक आहे का?
भुंगळ बर्जल म्हणजे काय?
काळ्या मुंग्या चावत नाहीत, मग लाल मुंग्या का चावतात?
मी डोक्यावर केसांमध्ये राहते व रक्त शोषून अन्न प्राप्त करते?
गुलाबावरील खवले कीड झाडाच्या कोणत्या भागावर आढळते?
डास किती दिवस जगू शकतात?