2 उत्तरे
2
answers
एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात?
1
Answer link
सगळी, म्हणजेच ३६०.
३६० वृत्तांना सूर्यासमोरून जायला २४ तास लागतात. म्हणजेच एका वृत्ताला चार मिनिटे लागतात. म्हणजेच आपण एक रेखावृत्त पूर्वेला सरकलो, तर आपल्याला चार मिनिटांनी घड्याळ (स्थानिक वेळेनुसार लावलेले) पुढे सरकवावे लागेल. या उलट पश्चिमेला सरकलो, तर मागे करावे लागेल. मात्र प्रत्येक देशाने आपल्या सोईसाठी एक किंवा अधिक प्रमाण रेखावृत्ते निवडलेली असतात व त्या देशातील सर्व घड्याळे त्या वेळेनुसारच चालतात. भारतात तर जवळजवळ ३० रेखावृत्तांवर ८२.५ पूर्व या रेखावृत्तानुसार घड्याळ लावले जाते. त्यामुळे दर एका रेखावृत्तानंतर आपल्याला घड्याळ पुढेमागे करावे लागत नाही.
0
Answer link
पृथ्वी २४ तासांत स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, म्हणजेच ३६० अंश फिरते.
म्हणून, एका तासात १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
सूत्र:
एका तासात सूर्यासमोरून जाणारी रेखावृत्ते = ३६० अंश / २४ तास = १५ अंश प्रति तास.