3 उत्तरे
3
answers
मूळ रेखावृत्त .......या शहरात जाते?
1
Answer link
पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण धृवांमधून जाणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना रेखावृत्ते म्हणतात.
◆मूळ रेखावृत्त ग्रीनिच (0°) शहरातून जाते.
◆मूळ रेखावृत्त ग्रीनिच (0°) शहरातून जाते.
0
Answer link
मूळ रेखावृत्त इंग्लंडमधील ग्रीनविच शहरातून जाते.
ग्रीनविच वेधशाळेवरून हे रेखावृत्त निश्चित करण्यात आले आहे. या रेखावृत्तावर 0° रेखांश आहे.
अधिक माहितीसाठी: ग्रीनविच वेधशाळा (इंग्रजीमध्ये)