2 उत्तरे
2
answers
चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय?
1
Answer link
चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय
बँक व्यवसायाला चलन क्षम ही पद्धत देव घेवीसाठी साधण्याचा मुख्य आणि प्रमुख साधन आलं त्याच्यामध्ये देवीचे व्यवहार असतात त्यात कर्ज फेडीसाठी रोख पैशाचे बँक कागदपत्र वापर मोठ्या प्रमाणावर लक्ष दस्तऐवज वापरला जातो त्यामध्ये व्यवहार पैशाची पाठवून करण्यासाठी दस्त चलन हे महत्त्वाचे साधन असल्यामुळे आपल्याला चलन दस्तऐवजाचा वापर करणं गरजेचं असतं.
ज्याप्रमाणे व्यापाराच्या पद्धतीमध्ये जे कायद्यानुसार चलन निर्मिती असेल चलनक्षम दस्तऐवज असतील ते दस्तऐवज म्हणून मान्यता मिळालेले असेल तर त्याला चलनक्षम दस्तऐवज असं म्हटलं जातं.
चलनक्षम दस्तऐवज एक मालमत्ता असून फायदेशीर उद्या धारण केले असेल तर त्यामध्ये रक्कम मिळवण्याच्या कायदेशीर अधिकार असतो आणि तो अधिकार म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणून संबोधला जातो
चलनक्षम दस्तऐवज म्हणजेच वचन पत्रे हुंडी आणि चेक यांचे एकत्रीकरण करणे आणि त्याचे पैसे धारकास अथवा आदेशानुसार देणे त्याला चलनक्षम दस्तऐवज कायदा असं म्हटलं जातं.
चलनक्षम दस्तऐवज कायदा.
चलनक्षम दस्तऐवज हा कायदा खूप मोठ्या प्रमाणावर दस्तऐवज म्हणजे कोणते म्हणून संबोधला जातो त्यामध्ये वचनपत्र अथवा आजचे म्हणजेच वचनपत्र असतो त्यामध्ये पैसे हे धारकाला आदेशानुसार देणं गरजेचं असतं त्यांना चलन क्षम कायदा संमत केला जातो.
चलनक्षम दस्तऐवज प्रकार :-
1) हुंडी / विनिमय पत्र –
व्यक्तीच्या आदेशानुसार किंवा पैशाच्या स्वरूपात निश्चित रक्कम देण्यास संबंधित दस्तऐवज तयार केला जातो त्याच्या स्वतःच्या सहीने लेखी आदेश काढला जातो त्याला विनिमय पत्र किंवा हुंडी आज्ञा समजला जातो.
1) विनिमय पत्र लिखित असतं
2) पैसे देण्यासंबंधीचा आदेश असतो
3) व्यक्तीची हुंडी वरती स्वाक्षरी सही असते
4) जो आदेश असतो त्या देशांमध्ये कोणती अट घातलेली नसावी
2)वचनपत्र Promisory Note -
विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट रक्कम देता वेळी लेखी वचन दिलेलं असतं आणि त्यामध्ये वचन पत्राची मी वचन देतो की या वाक्याने सुरुवात केली जाते. त्याला वचन पत्र असं म्हटलं जातं.
धन्यवाद...!!
0
Answer link
चलनक्षम दस्तऐवज (Negotiable Instrument) म्हणजे एक प्रकारचे लेखीdocument असते. हे विशिष्ट व्यक्तीला किंवा धारकाला मागणीनुसार ठराविक रक्कम देण्याचे आदेश असते.
चलनक्षम दस्तऐवजाची काही उदाहरणे:
- चेक (Cheque)
- हुंडी (Hundi)
- प्रॉमिसरी नोट (Promissory Note)
- विनिमय पत्र (Bill of Exchange)
चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्ये:
- लेखित स्वरूप: हे दस्तऐवज नेहमी लेखी स्वरूपात असते.
- unconditional आदेश: यात पैसे देण्याचा आदेश अटळ असतो.
- हस्तांतरणीयता: हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित केले जाऊ शकते.
- देय रक्कम: या दस्तऐवजावर देय रक्कम स्पष्टपणे नमूद केलेली असते.
चलनक्षम Instruments Act, 1881 नुसार, हे दस्तऐवज कायदेशीररित्या बंधनकारक आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
भारतातील चलनक्षम Instruments Act, 1881 (इंग्रजी)