भौतिकशास्त्र इतिहास विज्ञान

एक्स-रे चा शोध कोणी लावला?

5 उत्तरे
5 answers

एक्स-रे चा शोध कोणी लावला?

2
एक्स-रे चा शोध 1895 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ विल्यम रोटजन यांनी लावला होता. एक्स-रे या शोधासाठी प्रोफेसर विल्यम रोटजन यांना 1901 चा नोबल प्राइस मिळाला होता.
जर्मन शास्त्रज्ञ प्रोफेसर Wilhelm

Roentgen सर्वात प्रथम 1985 मध्ये या किरणांचा शोध लावला होता. एक जर्मन विश्व विद्यालयांमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. आपल्या प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना त्यांना या किरणांचा शोध लागला होता.

Professor Wilhelm Conrad Roentgen प्रयोगशाळेमध्ये cathode tube वर कार्य करत असताना X Ray चा शोध लागला होता आणि त्यांनीच या किरणांना एक्स-रे असे नाव दिले होते.
...

 
उत्तर लिहिले · 26/7/2022
कर्म · 53710
0
विल्हेम रोंटगेन --- एक्स-रे चा शोध
उत्तर लिहिले · 26/7/2022
कर्म · 7460
0

एक्स-रे (X-ray) चा शोध विल्हेल्म कॉनराड रोंटजेन (Wilhelm Conrad Röntgen) यांनी लावला.

रोंटजेन यांनी 8 नोव्हेंबर 1895 मध्ये एक्स-रे चा शोध लावला. त्यांनी ह्या किरणांना 'एक्स-रे' असे नाव दिले, कारण ते त्यांच्यासाठी अज्ञात होते.

एक्स-रे च्या शोधासाठी त्यांना 1901 मध्ये भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1740

Related Questions

वस्तूचे पृथ्वीवरील वजन?
चलाची मोजपट्टीचे प्रकार कोणते?
खरी प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आरश्यात दिसते?
केशिकत्व म्हणजे काय?
परिवर्तन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे?
हवेला वजन असते का?
वैज्ञानिक दृष्ट्या तापमापकामध्ये पारा का वापरतात?