2 उत्तरे
2
answers
हाताच्या बोटांची नावे काय आहेत?
1
Answer link
हाताच्या बोटांची नावे



विद्यार्थ्यांना हाताच्या बोटांची नावे शिकवायची . आपण शिकवितोही परंतु विद्यार्थ्यांना विचारल्यावर विद्यार्थी बोटांची नावे सांगताना गोंधळतात. विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी काय करावे ? यासाठी कोणतीतर trick वापरणे आवश्यक ठरते.
सर्वप्रथम आपण बोटांची नावे जाणून घेऊ.
तर्जनी अनामिका मध्यमा करंगळी अंगठा
fore finger ring finger middle finger little finger thumb
| कृतीयुक्त गीताच्या माध्यमातून बोटांची नावे शिकविल्यास विद्यार्थी बोटांची नावे विसरणार नाही.
विद्यार्थ्यांना खालील गीत कृतीयुक्त व चालीमध्ये म्हणून दाखविणे.
| ( प्रत्येक्ष शिक्षकांनी कृती करून विद्यार्थ्याना करावयास सांगणे)
* हा माझा हात *
✌🏻🤞👋🏻👎🏻👈🏻

हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात ; एका हाताला बोटे पाच, | दुसऱ्या हाताची बोटे पाच.
ही माझी करंगळी, ही माझी अनामिका;
✌🏻🤞👋🏻👎🏻👈🏻

हि माझी मध्यमा
ही माझी तर्जनी
हा माझा अंगठा.
करंगळी ला करंगळी अनमिकेला अनमिका तर्जनीला तर्जनी.
मध्यमाला मध्यमा
दोन्ही हाताचा जोड झाला पहिला नमस्कार निसर्गाला दुसरा नमस्कार आई बाबाला तिसरा नमस्कार गुरुजींना.
👏👏👏👏👏
0
Answer link
हाताच्या बोटांची नावे खालीलप्रमाणे:
- अंगठा: हा हाताचा पहिला आणि सर्वात जाड बोट असतो. (Thumb)
- तर्जनी: या बोटाचा उपयोग आपण बऱ्याचदा काहीतरी निर्देश करण्यासाठी करतो. (Index finger)
- मध्यमा: हे बोट मधले बोट म्हणून ओळखले जाते आणि ते सर्वात उंच असते. (Middle finger)
- अनामिका: या बोटामध्ये सहसा अंगठी घातली जाते. (Ring finger)
- कनिष्ठिका: हे सर्वात लहान बोट आहे, ज्याला करंगळी देखील म्हणतात. (Little finger)