2 उत्तरे
2
answers
आंबेडकरांनी सुरु केलेली वृत्तपत्रे कोणती?
0
Answer link
जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते; त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.
जनता वृत्तपत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे" वर्गातील लेख
एकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.
ज
जनता (वृत्तपत्र)
प
प्रबुद्ध भारत
ब
बहिष्कृत भारत
म
मूकनायक
स
समता (वृत्तपत्र)
0
Answer link
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे:
- मूकनायक: हे वृत्तपत्र ३१ जानेवारी, १९२० रोजी सुरू झाले. (स्रोत: मूकनायक संकेतस्थळ)
- बहिष्कृत भारत: हे वृत्तपत्र ३ एप्रिल, १९२७ रोजी सुरू झाले.
- समता: हे वृत्तपत्र २९ जून, १९२८ रोजी सुरू झाले.
- जनता: हे वृत्तपत्र २४ नोव्हेंबर, १९३० रोजी सुरू झाले.
- प्रबुद्ध भारत: हे वृत्तपत्र ४ फेब्रुवारी, १९५६ रोजी सुरू झाले.