वय लैंगिक आरोग्य आरोग्य

माणूस कोणत्या वयापर्यंत सेक्स करू शकतो?

3 उत्तरे
3 answers

माणूस कोणत्या वयापर्यंत सेक्स करू शकतो?

2
माणुस जास्तीत जास्त physical ability नुसार
वयाच्या 50वर्षा पर्यत Sex करु शकतो कारण 
Sex
 करणे हे वयावर अवलंबुन नसुन शाररीक क्षमतेवर(physical ability) आहे जर दोघे जोडीदाराचा fitnessव आहार चांगला असेल तर वयाच्या साठ पर्यत ही Sex करु शकतो सवीस्तर माहीती खाली दिली आहे 

- ५० वय झाल्यानंतर महिला आणि पुरुष शारीरिक संबंधाबाबत चर्चा करायला घाबरतात. त्यांना असे वाटते की, त्यांच वय शारीरिक संबंध enjoy करण्याचं किंवा यावर चर्चा करण्याचे नाहीये. याला कारण हे आहे की ते आता सासु-सासरे, आजी-आजोबा झाले आहेत. 

- या वाढत्या वयात आधीसारखी ताकद, जोश राहत नाही आणि चागल्या प्रकारे शारीरिक संबंध ठेवू शकत नाही पण व्यायाम व उत्तम दर्जाचा आहार या गोष्टींना अपवाद आहे कारण सेक्स करणे हे प्रत्येक जोडप्याचे माणसिक क्षमतेवर(physical ability) अवलंबुन असते शाररीक क्षमता (physical ability)म्हणजे योग्य व्यायाम चांगला आहार आरामदायक जीवन आरोग्य दक्षता एकमेकांवर असलेले जिवापाड प्रेम विश्वास त्याचे Sex बद्दल असलेले आकर्षण(Attraction) ही गरजेचे आहे व Sex मेंदुत ही असावा लागतो मेंदुत असलेल्या सेक्स ला शरीराची साथ मिळणे गरजेचे आहे व विर्यही(Sperm) शरीरात असायला हवे जसे त्रास Tension व्यसन वाढते तसतसे विर्य (Sperm) कमी होत जाते त्यासाठी खाण्याचे पदार्थ चांगले असावे जसे फळ(Fruit) दुध(Milk) तुप(Ghee) व कामशक्ती वर्धक आयुर्वेदिक औषधी (Ayurvedic Medicine)पण आयुर्वेदिक औषधी(Ayurvedic Medicine)
 Doctor च्या माणुस जास्तीत जास्त physical ability नुसार

 Doctor च्या advice नुसार घ्यावी शिवाय जोडप्याचे राहणीमाण उत्तम असले तर साठ वर्षाचे झालात तरी जोडीदारासोबत sex करुन आनंदी राहु शकतात

उत्तर लिहिले · 11/6/2022
कर्म · 3940
0
पणાસ
उत्तर लिहिले · 3/3/2023
कर्म · 0
0

पुरुषांसाठी:

  • शारीरिक क्षमता: जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत पुरुष सेक्स करू शकतात.
  • टेस्टोस्टेरॉन: टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास लैंगिक इच्छा कमी होऊ शकते, पण औषधोपचारांनी सुधारणा करता येते.
  • आरोग्य: काही आजार किंवा शस्त्रक्रिया लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकतात.

स्त्रियांसाठी:

  • मेनोपॉज (Menopause): मेनोपॉज नंतर लैंगिक इच्छा कमी होऊ शकते, पण सेक्स करणे शक्य आहे.
  • शारीरिक बदल: योनीमार्गातील कोरडेपणा किंवा इतर समस्यांसाठी उपचार उपलब्ध आहेत.
  • आरोग्य: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असल्यास सेक्स करणे अधिक आनंददायी होऊ शकते.

निष्कर्ष:

माणूस कोणत्याही वयापर्यंत सेक्स करू शकतो, जोपर्यंत त्याचे शरीर आणि मन त्याला साथ देतात. लैंगिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप: लैंगिक समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
सेक्स म्हणजे काय अर्थ सांगा?
सेक्स करते वेळी शिश्न वरची कातडी चिरली जाते ही गोष्ट लग्नाच्या आठ वर्षांनी पंधरा दिवसांनी घडली, काय कारण?
शीघ्रपतन कशाने होते?
शीघ्रपतन का होतो?
निसर्ग कर्माविरुद्ध संभोग?
शास्त्रशुद्ध केलेल्या मसाजमुळे उत्तेजित होतात का?