कला नाट्यशास्त्र

नाट्यकलेचे साधन द्रव्य आणि माध्यम कोणते?

2 उत्तरे
2 answers

नाट्यकलेचे साधन द्रव्य आणि माध्यम कोणते?

0
, द्रव्य आणि माध्यम यात भेद करावा की नाही याविषयी कलाविचार चर्चा आढळते. ते करणे असा भेद केलेला आहे कलाकृतीच्या निर्मितीसाठी उपयोगात आणलेले द्रव्य आणि त्याचे माध्यम दोन निराळ्या गोष्टी आहेत. असे त्यांचे मत आहे की ही रंग हे चित्रकलेच्या द्रव्य आहे.

त्या चित्रकाराला जाणवलेला वस्तू दाताचे विशिष्ट अंग हे माध्यम आहे. त्याच्यामध्ये शब्द हे काव्याचे द्रव्य तर भावनात्मक अर्थ हे माध्यम आहे. ते मान्य नाही त्यांच्यामध्ये केवळ दुःख संवेदना आणि स्मृती संवेदना यांना माध्यम आल्यामुळे माध्यमे त्यांना अंतर्गत विविध त्याच्या अन्याय होतो. या विविधतेला लावून माध्यमांचा विचार करणे. तत्त्वतः चुकीचे आहे. कोणत्याही कलावंत दुःख वेदना किंवा सुती संवेदना यांच्या माध्यमातून काम करीत नाही तू काम करतो.तयाला रंग किंवा जलरंग मानवी आवाज ऑर्गनचे सूर आणि बेसूर यांच्या माध्यमातून चर्चा विषय झालेला. यांच्या माध्यमाची पाटणकर दिलेली आहे. तो असा आहे की कला भिन्न असतात कारण त्याचे माध्यम भिन्न असतात आणि अनुभवाला माध्यम देहरूपी द्यावयाचे असल्यास आविष्काराच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. मातीतून आणि लोकांना एक आकृती निर्माण करता येत नाही.या प्रश्नाचे उत्तर असे आहे की माध्यमात करता येत असली, तरी दुसऱ्या माध्यमात करता येत नाही माध्यमाच्या स्वतःची हे असे खास विशेष गुण असतात. तो जगाकडे पाहत होतोच मूळ माध्यमाच्या चष्म्यातून प्रत्येकाला कलेचा तो माध्यम असतो द्रव्याचे माध्यमात रूपांतर होत असते. असे म्हणणारा एक पक्ष आहे बेला भाषा चित्र आणि माणसं गाणे म्हटलेले आहे. जसे की उदाहरणार्थ कोथरूड घ्या प्रत्यक्षात असलेले मॉडेल हे एक साधन द्रव्य आहे. Aत्याचे व्यक्तिचित्र निळ्या रंगात काढले जाऊ शकते किंवा काळे-पांढरे असू शकते किंवा मातीचा उपयोग करून घडवले जाऊ शकते. परंतु एखादा चित्रकार जेव्हा मॉडेलशकते. परंतु एखादा चित्रकार जेव्हा मॉडेल कडे पाहत होतो. तेव्हा प्रथम त्याला रंग दिसतात रंगही प्रभावी घटक असेल एकदा हे घडले की सरळ केवळ साधन द्रव्य असणारे नाहीत. त्यांच्या चित्रकारांसाठी आश्रय सूत्रात रूपांतर केलेले असते. संबंध निश्चित करणारा तो असतो त्याला कला रूपे धारण केलेले असते काळा-पांढरा रंगात काम करणारा 

आता साधना गोव्यातून दुसऱ्या श्रेयसुद्धा निर्माण झालेले आहे असे सूत्राने वेगवेगळ्या रूपबंध अन्नाची निर्मिती केलेली असले. म्हणजे एखाद्या चित्रलेखा अथवा आपल्या या विवेचनावरून चित्रकलेची बाबतीतही रंगात रंग रंगीत खडू इत्यादी गोष्टी हे केवळ साधं नव्हे किंवा आधी असली तरी त्याचा वापर करताना. ते केवळ साधन द्रव्य नाही राहत. यांच्या माध्यमातून पर्यंत झालेले असते.
उत्तर लिहिले · 19/5/2022
कर्म · 53710
0

नाट्यकलेचे साधन द्रव्य आणि माध्यम खालीलप्रमाणे:

साधन द्रव्य:
  • कथा/विषय: नाटकासाठी निवडलेली कथा किंवा विषय हा महत्वाचा भाग आहे.
  • पात्र: नाटकातील पात्रे आणि त्यांचे स्वभाव.
  • संवाद: पात्रांमधील संवाद नाटकाला पुढे नेतात.
  • संगीत: नाटकात वापरले जाणारे संगीत आणि त्याचे नाटकातील महत्व.
  • प्रकाश योजना: नाटकातील दृश्यांना योग्य प्रकाश देणे.
  • वेशभूषा: पात्रांसाठी वापरले जाणारे कपडे आणि वेशभूषा.
  • रंगभूषा: पात्रांसाठी केलेला मेकअप.
माध्यम:
  • भाषा: नाटक सादर करण्याची भाषा.
  • अभिनय: पात्रांनी केलेले हावभाव आणि शारीरिक हालचाली.
  • दिग्दर्शन: दिग्दर्शकाने केलेले मार्गदर्शन.
  • तंत्रज्ञान: नाटकात वापरले जाणारे तंत्रज्ञान (ध्वनी, प्रकाश).
  • प्रेक्षक: नाटक पाहणारे प्रेक्षक हे देखील महत्वाचे माध्यम आहेत.

टीप: नाट्यकलेत या दोन्ही गोष्टींचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1640

Related Questions

नाटकांची संकल्प स्पष्ट करा?
भरतमुनीनी कोणते ग्रंथ लिहिला?
नाटकातील व्यक्तीरेखण चित्रणाचे तंत्र कसे स्पष्ट कराल?
सात्विक भाव किती आहेत?
खल पात्रे म्हणजे काय?
भारताने नाट्यशास्त्रात किती वृत्ती सांगितल्या आहेत?
भरतमुनींनी कोणता ग्रंथ लिहिला?