मानसशास्त्र भावनिक कल्याण

चकवा बसणे' हा काय प्रकार आहे?

2 उत्तरे
2 answers

चकवा बसणे' हा काय प्रकार आहे?

0
हा अनैसर्गिक प्रकार आहे.. एखाद्या ठिकाणी अपघातात लोकांचा मृत्यू होतो असा अचानक मृत्यू आल्याने त्यांचे मन भटकत असते, आत्मा मुक्त होत नाही त्यामुळे ते तिथेच फिरत राहतात..

जर आपण रात्रीच्या काही प्रहरात त्या ठिकाणी फसलो तर आपल्याला तिथून निघता येत नाही. आपण जिथून सुरू करतो परत तिथेच येतो.. कितीही चालत राहिलो तरी आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो जिथून आपण सुरुवात केली असते. आणि प्रहार संपून जोवर ब्रम्ह मुहूर्त सुरू होत नाही तोवर आपण त्यातून सुटू शकत नाही.. आपण तिथेच गोल गोल फिरत असतो..

कधी कधी रात्री आपण घरात असलो की अचानक आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्ती चा जी मृत झालेली असते तिचा आवाज येतो जर आपण आवाज ऐकून बाहेर गेलो तर त्यांच्या मागे जात राहतो जिठवर ते आपल्याला नेत राहतात.. हा चकवा मधला दुसरा प्रकार आहे..

आणि दोन्ही पण गोष्टी खऱ्या आणि विश्वासार्ह आहेत माझा स्वतःचा अनुभव आहे.. दोन्ही अनुभव मला आलेले आहेत.
उत्तर लिहिले · 26/4/2022
कर्म · 53715
0

'चकवा बसणे' म्हणजे दृष्टीभ्रम होणे.

व्याख्या

  • एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावणे.
  • अवास्तव गोष्टी प्रत्यक्षात आहेत असे वाटणे.
  • धोकादायक किंवा अनपेक्षित परिस्थितीत दिशाभूल होणे.

चकवा बसण्याची कारणे

  • प्रकाशाची कमी-जास्त तीव्रता.
  • वातावरणातील बदल.
  • मानसिक ताण.
  • भीती.

उदाहरण

वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होतो, यालाच 'चकवा' म्हणतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे गाव सोडावे अशी भावना कधीकधी येते का?
मी खूप मोठी चूक केली आहे, काय करू आता?
माझं एका मुलीवर प्रेम आहे, तिला कसं विसरू?
मी ज्या मुलीसोबत प्रेमसंबंधात होतो, तिचे लग्न झाले आहे. मला खूप दुःख वाटत आहे, मी काय करू?
आपल्या काही भावनात्मक अडचणी आहेत का?
माझ्या एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत, पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत. काय करावे? बोलावे की नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे, काय करावे? कृपया उपाय सांगा.
माझं एका मुलीवर प्रेम होतं, तिने होकार दिला. एका महिन्यात ती म्हणाली, 'तू स्वार्थी आहेस'. मी तिच्याकडून काही घेतलंही नाही. तिने मला शिव्या दिल्या, खूप सारे पैसे पण घेतले आहेत. मी काय पाऊल उचलू? खूप मानसिक त्रास दिला आहे, अजून पण होत आहे. माझ्या feelings चा बाजार केला आहे?