2 उत्तरे
2 answers

मनपा म्हणजे काय?

2
मनपा म्हणजे
महानगरपालिका
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.

महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिंदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-



महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका
उत्तर लिहिले · 21/3/2022
कर्म · 121765
0

मनपा म्हणजे महानगरपालिका.

महानगरपालिका हे एक स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूप आहे, जे मोठ्या शहरांचे प्रशासन पाहतात. शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरवणे, जसे की पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर विकासकामे करणे हे महानगरपालिकेचे मुख्य काम आहे.

भारतात, महानगरपालिकांची स्थापना लोकसंख्येनुसार केली जाते. ज्या शहरांची लोकसंख्या जास्त असते, तिथे महानगरपालिका असते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1740

Related Questions

लॉर्ड क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था स्पष्ट करा?
पाटबंधारे विभागामध्ये ऑनलाईन विनंती अर्ज ग्रामपंचायतीला करता येतो का?
विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे?
खाजगी प्रशासन व शहरी प्रशासन?
न्यायमंडळ कार्यकारी मंडळ काय आहे?
लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला, उत्तम?
विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?