उत्तर
प्रश्न विचारा
भाषा
व्याकरण
शब्द
आकाश या शब्दचा समानार्थी शब्द कोणता येईल?
5 उत्तरे
5
answers
आकाश या शब्दचा समानार्थी शब्द कोणता येईल?
1
Answer link
आकाश शब्दाचा समानार्थी शब्द गगन आहे.
उत्तर लिहिले · 31/3/2022
पवन मोहिते
कर्म · 20
1
Answer link
आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द: आभाळ, गगन, निलांबर,
उत्तर लिहिले · 14/3/2022
Shirse
कर्म · 25850
0
Answer link
आकाश या शब्दासाठी काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे:
गगन
आभाळ
नभ
अंबर
व्योम
अंतरिक्ष
उत्तर लिहिले · 24/3/2025
उत्तर रोबोट
कर्म · 5220
Related Questions
भविष्यकाळी परस्मैपदी प्रत्यय?
1 उत्तर
द्वितीय गण-आत्मनेपदी धातू?
1 उत्तर
विशेषणाचे प्रकार किती व कोणते?
1 उत्तर
६ गण.प.प.लिख धातूची भूतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
1 उत्तर
६ गण.प.प.लिख धातुची भुतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
1 उत्तर
क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात?
1 उत्तर
दशम (१० व्या) गणाचे विकरण कोणते आहे?
1 उत्तर
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
अकाउंट उघडा
जुने अकाउंट आहे?
लॉग-इन
ऍप इंस्टॉल करा