2 उत्तरे
2
answers
पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
7
Answer link
पुणे विद्यापीठाचे वर्तमान नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे आहे.
मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली.
या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे.
मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ :
- ब्रीदवाक्य - यः क्रियावान् स पण्डितः
- स्थापना - १० फेब्रुवारी १९४९
- प्रकार - शासकीय शैक्षणिक आस्थापना
- कुलपती - महाराष्ट्राचे राज्यपाल
- कुलगुरू - प्रा.नितीन करमळकर
- विद्यार्थी - १,७०,०००
- स्थान - पुणे, महाराष्ट्र, भारत
- परिसर - खडकी
- जुने नाव - पुणे विद्यापीठ
- नियंत्रक - नॅक, यु.जी.सी.
0
Answer link
पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली.
हे विद्यापीठ महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात आहे. विद्यापीठाला पूर्वी 'पुणे विद्यापीठ' म्हणून ओळखले जात होते, परंतु नंतर ते 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' म्हणून नामांकित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी: