शिक्षण मुक्त विद्यापीठ विद्यापीठे

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठां बाबतीत माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठां बाबतीत माहिती सांगा?

1
*महाराष्ट्र राज्यातील काही   विद्यापीठाचे नांव व स्थापना  केंव्हा झाली ते सांगा?*

🔴 विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

शहर   -  मुंबई

स्थापना - 18 जुलै 1857
________________________

🔴  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

शहर - नागपूर

स्थापना  - 4 ऑगस्ट 1923
________________________

🔴 विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

शहर - गडचिरोली

स्थापना - 27 सप्टेंबर 2011
________________________

🔴 विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

शहर - मुंबई

स्थापना  - 1916
________________________

🔴  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शहर - पुणे

स्थापना - 1949
________________________

🔴  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

शहर - औरंगाबाद

स्थापना - 23 ऑगस्ट 1958
________________________

🔴 विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

शहर - कोल्हापूर

स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
________________________

🔴  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

शहर - अमरावती

स्थापना - 1 मे 1983
________________________

🔴 विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

शहर  - नाशिक

स्थापना - जुलै 1989
________________________

🔴  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

शहर - जळगाव

स्थापना - 15 ऑगस्ट 1989
________________________

🔴 विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

शहर - नांदेड

स्थापना - 17 सप्टेंबर 1994
_______________________

🔴  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

शहर - सोलापूर

स्थापना - 1 ऑगस्ट 2004

===============================
संकलन = आर एम डोईफोडे
उत्तर लिहिले · 27/9/2020
कर्म · 16010
0
महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठे आहेत, त्यांबद्दलची काही माहिती खालीलप्रमाणे:

महाराष्ट्रातील विद्यापीठे

महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची विद्यापीठे आहेत, जसे की राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठे. या विद्यापीठांमध्ये विविध शाखांचे शिक्षण दिले जाते.

काही प्रमुख विद्यापीठे:

इतर महत्त्वाची विद्यापीठे:

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

तुम्हाला विशिष्ट विद्यापीठाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, तपशीलवार माहितीसाठी तुम्ही त्या विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुठे आहे?
पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
भारतातील सर्वात जुने राज्य विद्यापीठ कोणते?
डॉ.राम ताकवले यांनी कोणकोणत्या विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषवले?
महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त विद्यापीठे कोणकोणती?
जेएनयूची माहिती द्या?
आपल्या देशातील टॉप 10 विद्यापीठे कोणकोणती आहेत?