गणित नोकरी भरती पुणे महानगरपालिका सैन्य भरती

पुणे ARO ची स्थगित झालेली आर्मी भरती होईल की नाही ? कधी होईल? काहीतरी दिलासादायक माहिती द्या ,खूप दिवस झालेय प्रॅक्टिस करतोय?

 joinindianarmy.nic.in व https://nmk.co.in/recruitment/ या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत जा म्हणजे भरती संदर्भात माहिती मिळेल.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

पुणे ARO ची स्थगित झालेली आर्मी भरती होईल की नाही ? कधी होईल? काहीतरी दिलासादायक माहिती द्या ,खूप दिवस झालेय प्रॅक्टिस करतोय?

Related Questions

शहरामध्ये जॉब कार्ड काढले जातात का व कुठे काढतात, याची सर्व माहिती?
जर एखादा जन्मजात पोलिओने उजव्या पायाच्या घोट्यामध्ये नॉर्मली अफेक्टेड असेल आणि त्याने सरकारी नोकरी ओपन संवर्गातून मिळवली असेल आणि १ वर्ष ३ महिने १३ दिवस सेवा पूर्ण झाल्यावर अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले असेल, तर त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल आणि कोणत्या नियमानुसार?
मी आज 24 वर्षांचा झालो आहे पण अजून कुठे नोकरीला लागलो नाही. मी सरकारी नोकरीची तयारी करतो, तर येणारा काळ माझाच आहे, याबद्दल Birthday पोस्टसाठी काही मोटिवेशनल ओळी?
एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाईन झाल्यावर लगेच माझा पीएफ खात्यात ही दुसरी कंपनी पीएफ ॲड करू शकतो का? माझी परवानगी न घेता करू शकतो का
नॉन-क्रिमीलेयर साठी लागणारी कागदपत्रे कोणती?
विश्वकर्मा राजमिस्त्री येणारी प्रश्न उत्तरे?
डोमेसाइलसाठी काय काय कागदपत्रे लागतील?