Topic icon

पुणे महानगरपालिका

0
भारतातील सामाजिक कार्याच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी मुंबई येथे करण्यात आली. आज देशातील शंभरहून अधिक संस्थांमध्ये सामाजिक कार्याचे शिक्षण दिले जाते. 
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 9395
4
नाही. धुळे हे शहर मुंबईपेक्षा लहान आहे. तिथे मुंबईच्या तुलनेत कार्यालये कमी आहेत आणि उद्योगधंदेही कमी आहेत.
असे असले तरी धुळे शहर झपाट्याने वाढत आहे आणि त्याचा विकास होत आहे. येत्या काही वर्षांत हे नक्कीच महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शहर म्हणून उदयास येईल हे नक्की
उत्तर लिहिले · 10/1/2022
कर्म · 61500