व्यक्तिमत्व शाहू महाराज इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शाहू महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

3 उत्तरे
3 answers

शाहू महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

0

शाहू महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

उत्तर लिहिले · 16/2/2022
कर्म · 20
0
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ. स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते.
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9455
0

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3640

Related Questions

अण्णाभाऊ साठे हे काय वाचन करत होते?
बापू कुणाला कळला आहे का?
श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
सरदार पटेलांना कोणत्या कामामुळे सरदार ही पदवी देण्यात आली?
आराम हराम है हे घोषवाक्य कोणाचे आहे?
माधवराव पेशवे यांच्या कार्याचे मूल्यमापन व योग्यता स्पष्ट करा?
छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी ३०० शब्दांत सांगा?